DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

ARYA BHATTA MATH EXAM

                                             अत्यंत महत्त्वाची सूचना
*आर्यभट्ट राष्ट्रीय गणित स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30th April 2023 *

ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे असतील त्यांनी देशमुख सर 9284735932 यांच्याशी संपर्क साधावा.

वैशिष्ट्ये


3 लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षीसे

प्रत्येक विद्यार्थ्याला राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र

National Trophy

National Medal

*10 to 26 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होवू शकतात.*

वर्ग ४ थी ते वर्ग १२ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

खालील वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल.
10 to 13 age
14 to 17 age
18 to 26 age

खालील प्रमाणे बक्षीसे देण्यात येणार आहे.
*1st prize :* 1,50,000 + Trophy + free training of Robotics+national mathematics scientist scholarship

*2nd prize :* 1,00,000+ Trophy + free training of Robotics+national mathematics scientist scholarship

*3rd prize :* 50,000+ Trophy + free training of Robotics+national mathematics scientist scholarship

*परिक्षेची तारीख-* 21st May 2023*

निकाल - 10th June 2023

Post a Comment

0 Comments