ISRO YUVIKA 2023: इसरो यंग साइंटिस्ट प्रोग्राम करिता नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. अशा प्रकारे होणार निवड.
ISRO YUVIKA 2023 इस्त्रो ने युवा वैज्ञानिक कार्यक्रम युविका 2023 ची घोषणा बुधवार 15 मार्च रोजी केली आहे. अर्ज 20 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत करता येतील. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ट्रेनिंग, स्टडी मैटेरियल,फूडिंग आणि लॉजिंग, प्रवास भत्ता सर्व व्यवस्था इस्त्रो द्वारा केली जाणार आहे.
ISRO YUVIKA 2023:
जर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाचे करिअर अंतराळ संशोधन क्षेत्रात करु इच्छिता तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
भारत सरकारच्या अंतराळ संशोधन विभाग म्हणजे इस्त्रो द्वारा युवा संशोधक कार्यक्रम (युविका) 2023 ची घोषणा करण्यात आली आहे.
इस्त्रो द्वारा 15 ते 26 मे 2023 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या युविका 2023 माध्यमातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन गोष्टींचा परिचय विद्यार्थ्यांना करुन दिला जाईल.
या कार्यक्रमात नियोजित प्रक्रियेच्या माध्यमातून निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्त्रोच्या 7 केंद्रांवर ट्रेनिंग, स्टडी मैटेरियल, फूडिंग आणि लॉजिंग, प्रवास भत्ता इत्यादी ची व्यवस्था केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया 20 मार्चपासून सुरु होणार आहे आणि शेवटची तारीख3 एप्रिल आहे. पहिली यादी 10 एप्रिल रोजी तर दुसरी यादी 20 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी 14 मे पर्यंत अंतराळ संशोधन संस्था येथे हजर राहायचे आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर 27 मे रोजी विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात येईल.
अशा प्रकारे होणार आहे निवड
# वर्ग 8 वी मध्ये कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे.
# ऑनलाइन क्विज चे 10%
# साइंस फेयर मध्ये सहभागी प्रमाणपत्र करिता 2-10%
# Olympiad मध्ये सहभागी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त 5%
# खेळाचे प्रमाणपत्र 5%
# Scout and Guides / NCC / NSS सहभागी प्रमाणपत्र 5%
# ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 15%
For more information please call us
Deshmukh sir
9284735832
0 Comments