DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

डाॅ बाबासाहेब आंबेडकर - विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ



*विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ*

  *शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करील, तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, शिका! संघटित व्हा! चळवळ करा!, विद्यार्थ्यांनो! जागृत व्हा!* असा विद्यार्थ्यांना संदेश देणारे बाबासाहेब आजन्म विद्यार्थी होते.
 त्यांच्याइतकी प्रतिकूल परिस्थिती आज कोणत्याही विद्यार्थ्याच्या वाट्याला नाही. गरिबी, अस्पृश्यता ,अपमान ,हाल, अपेष्टा सहन करून, *वर्गाच्या बाहेर बसून बाबासाहेब शिकले.
 ते दिवसाला 18 तास अभ्यास करायचे. ते परदेशात शिकले परंतु त्यांचे चरित्र निष्कलंक होते. त्यांनी कधी दारू, सिगारेट, पाईप पिला नाही.* शिला शिवाय विद्या फुकाची असे त्यांचे मत होते. बाबासाहेबा सारखा दुसरा कुठलाही आदर्श आजच्या घडीला विद्यार्थ्यांसमोर नाही.

Post a Comment

0 Comments