महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर संस्थेकडून मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण वर्ष 2023 24 करिता OBC,VJ,NT,SBC, या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शेवटची दिनांक 28 5 2023
मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 24
मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023 24 या वर्षांमध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणासाठी एकूण मंजूर विद्यार्थी संख्या - 1500
प्रशिक्षणाचा कालावधी -
विद्या वेतन 10000 प्रतिमाह (75 टक्के उपस्थिती असल्यास)
आकस्मिक निधी - 12000
योजनेच्या लाभासाठी पात्रता
विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा\असावी.
विद्यार्थी नॉन क्रिमीलेअर उत्पन्न गटातील असावा\असावी
विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा
महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
विद्यार्थ्यांची किमान व 17 वर्षे व कमाल व 21 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
वैद्यकीय अर्हता
उंची कमीत कमी 157 सेंटीमीटर पुरुष
कमीत कमी 152 सेंटीमीटर महिला
छाती कमीत कमी 77सेमी (केवळ पुरुषांकरिता)
छाती कमीत कमी 82 सेंटीमीटर उगवून(पुरुष)
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
जातीचे प्रमाणपत्र (Caste certificate)
रहिवासी दाखला
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
विद्यार्थी बारावी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा बारावी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.
पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश (आधार कार्ड लिंक असावा)
अनाथ असल्यास दाखला.
शेवटची तारीख - 28\5\2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आजच संपर्क करा.
देशमुख ऑनलाईन सेंटर
पुसद
9284735932
0 Comments