इ.10 निकाल उद्या लागणार आहे. निकाल पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
मंडळ मार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर ,औरंगाबाद, मुंबई,कोल्हापूर, अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या विभागीय मंडळा मार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेत स्थळांवर शुक्रवार दिनांक 2\6\ 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
अधिकृत संकेत स्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
0 Comments