DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023-2024



▪️ *5 वी शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते*

शेवटची तारीख 10.08.2023


परिक्षेची तारीख 20 जानेवारी 2024 सकाळी 11:30 मिनिटांनी

फाॅर्म भरण्याची शेवटची तारीख 
10 ऑगस्ट 2023 

निकाल - मार्च\एप्रिल 

वयाची अट
01.05.2012 ते 31.07.2014






• प्रत्येक जिल्ह्यातील 80 विद्यार्थ्यांची निवड होते 


• ग्रामीण भागातील विद्यार्थी 60% व शहरी भागातील 40% विद्यार्थ्यांची निवड केली जाते. 


• SC / ST / OPEN आरक्षण आहे. 


• निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी ते 12 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय येथे *संपूर्ण मोफत शिक्षण NCERT BOARD प्रमाणे असते* .


▪️ *परीक्षा*
• परीक्षा प्रत्येक तालुकास्तरावर होते. 

• एकूण गुण - 100 


• एकूण प्रश्न संख्या - 80 


• प्रत्येक प्रश्न - 1.25 गुणासाठी.


• परीक्षा वेळ - 2 तास.


▪️ *विषय व गुण*


• मानसिक क्षमता - 40 प्रश्न 


" 10 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नात 4 उपप्रश्न असतात. " 


• अंकगणित - 20 प्रश्न 


" एकूण 15 घटक आहेत .

 काठिण्यपातळीत थोडी वाढ करण्यात आली आहे. "


• मराठी / प्रथम भाषा/ इंग्रजी- 20 प्रश्न 


" एकूण 4 उतारे असतात. प्रत्येक उतारावरील 5 प्रश्न विचारली जातात. "


▪️ *अभ्यास कसा करावा* 
1) *मानसिक क्षमता चाचणी*
    संपूर्ण 40 प्रश्न आकृत्या वरील आधारीत असून जास्तीतजास्त सराव करणे गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 गुण मिळवता येतात. 


2) *अंकगणित* 
" 15 ते 16 घटक असून गणितात पैकी च्या पैकी गुण मिळविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे "
2019 व 2020 चे झालेले पेपर्स पहा. 
काठिण्य पातळी लक्षात घेऊन तशा प्रश्न चा सराव करून घ्यावे .


3) *भाषा*
" एकूण 4 उतारे असून या साठी आपणास जास्तीत जास्त वाचन ...उतारे...लेख...नविनविन बालसाहित्य लेख. वाचन करणे आवश्यक आहे ". 


विद्यार्थ्यांचे समानार्थी शब्द / विरूद्धार्थी शब्द व शब्द संपत्ती चांगली असेल तर 20 पैकी 20 गुण सहज मिळवता येतात.


देशमुख क्लासेस व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुसद


वर्ग 1 ली ते 10 वी सर्व विषय


नवोदय वर्ग 5, वर्ग 8


स्काॅलरशीप वर्ग 5, वर्ग 8


NMMS वर्ग 8


NTSE वर्ग 10


MTSE वर्ग 8, 9, 10


Olympiad सर्व वर्ग


विद्यार्थी विज्ञान मंथन परिक्षा


ITSE, RTSE, STSE 


RASHTRIYA MILITARY SCHOOL


RASHTRIYA MILITARY COLLEGE


आर्यभट्ट गणित परिक्षा


डाॅ. सी.व्ही. रमन परिक्षा
प्रज्ञाशोध परिक्षा


सैनिक स्कूल ( सातारा, चंद्रपूर)


गणित प्राविण्य


होमी भाभा विज्ञान परिक्षा


तरुण वैज्ञानिक इस्त्रो परिक्षा


पत्ता :- देशमुख क्लासेस 
मोतीनगर पुसद

9284735932


Deshmukh Classes and Spardha pariksha Margdarshan Kendra Pusad
Class 1st to 10th All Subject
Navoday For class 5,class 8
Scholarship for class 5,class 8
Olympiad for 1st to 7th
Manthan Exam
ITSE, RTSE , STSE Exam
Dr.C.V.Raman(Science) Exam
Pradhnya Shodh Pariksha
Sainik School (Satara, Chandrapur)
Mathex गणित प्राविण्य
Homi Bhabha exam
Young Scientist
Address :- DESHMUKH Classes
Motinagar Pusad

9284735932

Post a Comment

0 Comments