🌻स्पेस क्वीज सोडवा व जिंका इस्रो सेंटरवर 14 दिवस सहलीला जाण्याची संधी
इस्रो यंग सायंटिस्ट प्रोग्राम म्हणजेच युवा वैज्ञानिक कार्यक्रम (युविका) वर्ग 9 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता
*📣 इस्रो तरुण वैज्ञानिक
सहल उपक्रम (युविका) १४
दिवसांची मोफत सहल*
*✍️ वर्ग ९ वी व १० वी करिता*
*लाभ* -
AC ट्रेनने इस्त्रो (थुंबा/
श्रीहरीकोटा १४ दिवसांची सहल) *
*📆 शेवटची तारीख २०/०३/२०२४*
*आवश्यक कागदपत्रे*
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर
३) ईमेल आयडी
४) वर्ग ८ वी मार्कशीट
५) ऑलिंपियाड प्रमाणपत्र
६) NCC प्रमाणपत्र
७) scout and Guide प्रमाणपत्र
८) खेळाचे प्रमाणपत्र
९) इस्त्रो कडून मिळणारे
बोनाफाईड
१०) सायंन्स फेयर प्रमाणपत्र
शेवटची तारीख 20 मार्च 2024
लाभ
📌14 दिवसांकरिता इस्रो
सेंटर ची सहल
📌 अभ्यास साहित्य व इस्रो
सेंटर वर येण्या जाण्याचा
संपूर्ण खर्च इस्रो स्पेस सेंटर
द्वारे केला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
आधारकार्ड
फोटो
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
# वर्ग 8 वी मध्ये कमीत कमी
50% गुण असणे आवश्यक
आहे. 8 वी ची मार्कशीट
# साइंस फेयर मध्ये
सहभागी प्रमाणपत्र करिता
# Olympiad मध्ये
सहभागी प्रथम, द्वितीय,
तृतीय क्रमांक प्राप्त 5%
# खेळाचे प्रमाणपत्र 5%
# Scout and Guides /
NCC / NSS सहभागी
प्रमाणपत्र 5%
# ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांना 15%
For more information please call us
Deshmukh sir
9284735932
9657856339
0 Comments