*नियमित शुल्कासह फॉर्म भरण्याची तारीख आता 21 ऑक्टोंबर केलेली आहे. राहिलेल्या विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.
*National Means Cum Merit Scholarship*
*(राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना)*
*👉 परीक्षेची सुरुवात* : 2007 - 08 NCRTE
*👉 महाराष्ट्रसाठी जवळजवळ 12000 विद्यार्थ्यांना ही scholarship मिळते*
*अभ्यासक्रम* :
*1) बुद्धिमत्ता चाचणी*
*2) वर्ग आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न*
*प्रश्नाचं स्वरूप* : *Objective*
*प्रश्न संख्या* : *180*
*एकूण गुण* : *180*
*पेपर*
*पेपर 1* : (MAT) - 90 प्रश्न, 90 गुण, 90 मिनिटे
(बुद्धिमत्ता चाचणी वर आधारित प्रश्न)
*पेपर 2* : (SAT) - 90 प्रश्न , 90 गुण ,90 मिनिटे
(शालेय अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न)
*आवश्यक बाबी* :
*👉 1) पालकाचे उत्पन्न 3,50,000 पेक्षा कमी.*
*👉 2) वर्ग 7 मध्ये कमीत कमी 55 % गुण.*
*👉 3) Form शाळेच्या माध्यमातून Online भरावा लागतो.*
*👉 4) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड.*
*👉 5) विद्यार्थ्यांचे स्वतःचे Bank Pass Book .*
*👉 6) वडिलांचा उत्पन्नाचा दाखला .*
*👉 7) विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला.*
*👉 8) फोटो, सही.*
*👉 9) ही परीक्षा फक्त वर्ग 8 मधीलच विद्यार्थी देऊ शकतात.*
*👉 10)या परीक्षेकरीता विद्यार्थी हा जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा इतर शासनमान्य शाळेत शिकणारा असावा.*
*👉 11) परीक्षा फी 120 रु (Online खर्च व Late fees सोडून )*
*NMMS परीक्षा पास झाल्या नंतर पुन्हा Online apply करावा लागतो*
*परीक्षेचे फायदे* :
*👉 1) 48000 रु. शिष्यवृत्ती (वार्षिक 12000 रु) वर्ग : 9 ते 12 वि पर्यंत.*
*👉 2) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ,पुणे यांचे मार्फत सारथी शिष्यवृत्ती सन 2021-22 पासून सुरू करण्यात आली .मराठा ,कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना NMMS EXAM फक्त उत्तीर्ण (72 गुण ) पण स्कॉलरशिप अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 9600 रुपये अशी चार वर्षे स्कॉलरशिप. (एकूण 38 हजार 400)*
*👉 3) शालेय अभासक्रम दर्जेदार पद्धतीने होतो.*
*👉 4) विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते.*
*👉 5) विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, निर्णय क्षमता, आकलन क्षमता वाढते .*
*👉 6) महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग ( UPSC) ची तयारी होते.*
*👉 7) सर्वच स्पर्धा परीक्षेत उपयुक्त अभ्यासक्रम.*
*अधिक माहितीसाठी*
*देशमुख सर *
*मो.9284735932*
*सबका मंगल हो। सबका भला हो।*🙏🙏
---------------------------------------
*कृपया ही पोस्ट वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा.*👍👍🙏🙏
0 Comments