DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

*📣 VJ,NT,OBC समाजातील वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना*

*📣 VJ,NT,OBC समाजातील वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना*
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना
 तारीख : 01/01/2025 -
लाभार्थी
विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
उच्च शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेले इतर मागास वर्ग , विमुक्त जाती , भटक्या जमाती (ब व ड ) व विशेष मागास प्रवर्गाचे पात्र विद्यार्थी
१२ वी मध्ये किमान ६० % गुण मिळालेले विद्यार्थी
विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा कमी असावे.
लाभार्थी संख्या : प्रती जिल्हा ६०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यात २१६०० च्या मर्यादेत
या संकेतस्थळावर अर्ज करावा.


*✍️ वर्ग ११ वी ते ग्रॅज्युएशन*
*📆 शेवटची तारीख 30/10/2025*

Post a Comment

0 Comments