गणित
Math
इष्टिकाचित्ती :
इष्टिकाचित्तीला आठ कोपरे असतात
त्यांना शिरोबिंदू म्हणतात. प्रत्येक इष्टिकाचित्तीला 12 कडा असतात
इष्टिकाचित्तीला 6 पृष्ठे किंवा पृष्ठभाग असतात
इष्टिकाचित्तीच्या पृष्ठभागाच्या आकाराचे आयत किंवा चौरस म्हणतात इष्टिकाचित्तीची पृष्ठे आयताकृती किंवा चौरसाकृती असतात
0 Comments