*वर्ग ५ वी मधील विद्यार्थी खालील शालेय स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी होऊ शकतात.
*१)स्काॅलरशीप(वर्ग ७ वी पर्यंत स्काॅलरशीप)*
Whatsup
https://chat.whatsapp.com/KEG4BSDOkeEIWiB7URk8Bb
Telegram
Scholarship 8th class
https://t.me/deshmukhsirpusadclassew
*२)नवोदय (वर्ग ६ वी ते १२ वी पर्यंत नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण )*
Whatsup
https://chat.whatsapp.com/IcRZAOE99Xf3HPnZ2L6WHC
Telegram
NAVODAY नवोदय
https://t.me/deshmukhclassespusad
Navoday
Navodaya
https://t.me/navodaydeshmukh
*३)सैनिक स्कुल(सैनिक स्कुल मध्ये मोफत अॅडमिशन व शिक्षण)*
https://t.me/sainikschooldeshmukhclasses
*४) राष्ट्रीय मिलिटरी स्कूल (RMS) (राष्ट्रीय मिलिटरी स्कुल मध्ये मोफत अॅडमिशन व शिक्षण)*
https://t.me/sainikschooldeshmukhclasses
*५) ऑलिम्पियाड (गणित,विज्ञान, इंग्रजी, सामान्य ज्ञान)*
आर्यभट्ट गणित परिक्षा
150000 रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व मेडल दिले जाते.
https://t.me/aryabhattexam
*डॉ सी.व्ही.रमण विज्ञान परिक्षा*
*ऑलिम्पियाड (गणित,विज्ञान, इंग्रजी, सामान्य ज्ञान)*
*नोबेल सायन्स टॅलेंट सर्च*
*RTSE*
*रामानुजन गणित परिक्षा*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*देशमुख सर*
*9284735932*
"एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण (अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)
तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
महिला : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
तरुण : बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!
महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
यावर हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही न ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."
दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो"
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.
*❝ तात्पर्य ❞ ::~*
अधूनमधन आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. "जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो. "
देशमुख क्लासेस पुसद
आमची क्लासेस
इंग्रजी व्याकरण
मराठी व्याकरण
हिंदी व्याकरण
गणित
बुद्धिमत्ता चाचणी
जनरल नॉलेज
नवोदय
स्काॅलरशीप
सैनिक स्कूल
राष्ट्रीय मिलिटरी स्कूल
राष्ट्रीय मिलिटरी कॉलेज
NMMS
OLYMPIAD
होमी भाभा
आर्यभट्ट
MTSE
रामानुजन गणित परिक्षा
RTSE
C.V.RAMAN
रेग्युलर क्लासेस
नर्सरी ते दहावी
इंग्रजी- सेमी इंग्रजी - मराठी
आजच संपर्क करा
9284735932
0 Comments