सारथी मार्फत महाराष्ट्रातील मराठा, कुणबी,कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षेच्या कोचिंगकरिता प्रायोजित होणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31\12\2023
अधिक माहितीसाठी संपर्क
देशमुख सर
9284735932
0 Comments