*या महिन्यात भरता येतील असे शालेय स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती फाॅर्म*
💥 * आर्यभट्ट गणित परिक्षा 2025*
*वर्ग 4 थी ते पदवीपर्यंत चे विद्यार्थी*
💥 *युविका इस्त्रो 14 दिवस सहल (वर्ग 9 मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता 2025*
💥 *महाज्योती मोफत JEE\NEET पुस्तके व नोट्स करिता VJ\NT\OBC\SBC करिता वर्ग 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता*
💥*राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर
वर्ग 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता*
💥*सी व्ही रमण परिक्षा करिता अर्ज करण्यास मुदतवाढ*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने चे अर्ज करण्यास दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.*
तरी विध्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरून घ्यावे...
*देशमुख सर पुसद*
*9284735932*
*9657856339*
0 Comments