DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

*ISRO च्या YUVIKA या 14 दिवशीय मोफत निवासी camp*





*ISRO च्या YUVIKA या 14 दिवशीय मोफत निवासी camp*
*📣 इस्त्रो तरुण वैज्ञानिक सहल उपक्रम (युविका ISRO) १४ दिवसांची मोफत सहल*

👉दरवर्षी ISRO व्दारे में महिन्यात देशभरातील प्रज्ञावंत मुलांची निवड युविका Camp साठी केली जाते. 

👉निवड झालेल्या मुलांचा जाण्या येण्यापासून निवास, जेवण वगैरे खर्च ISRO तर्फे केला जातो. 

👉 Space Technology बद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिका व्दारे माहिती दिली जाते.

👉 Rocket Launching देखिल मुलांना प्रत्यक्ष पहाता येते. 

👉ISRO Chairman शी संवाद साधण्याची मिळते मुलांना संधी.

👉निवड करताना 8वीचे गुण, विद्यार्थ्यांनी Science, Sports Competitions, NCC वगैरे मध्ये घेतलेला सहभाग विचारात घेतला जातो. 

👉महत्वाचे म्हणजे निवड करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 15% गुण अधिक दिले जातात.
याबद्दल माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतेक विद्यार्थी यापासून वंचित राहतात.

या Group वरील ज्यांची मुले यंदा नवव्वीत आहेत त्यांनी यांचा जरूर विचार करावाच त्याबरोबर हि माहिती आपल्या संपर्कातील सर्वाना जरूर द्या.



*✍️ वर्ग ९ वी करिता*
*लाभ* - 
AC ट्रेनने इस्त्रो (थुंबा/श्रीहरीकोटा १४ दिवसांची सहल) *
*आवश्यक कागदपत्रे*
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर
३) ईमेल आयडी
४) वर्ग ८ वी मार्कशीट
५) ऑलिंपियाड प्रमाणपत्र
६) NCC प्रमाणपत्र
७) scout and Guide प्रमाणपत्र
८) खेळाचे प्रमाणपत्र
९) इस्त्रो कडून मिळणारे बोनाफाईड
१०) सायंन्स फेयर प्रमाणपत्र


खेद वाटतो कि Talented विद्यार्थी नोंदणी न केल्यामुळे या संधी पासून वंचित राहतात.

काही मदत पाहिजे असल्यास जरूर संपर्क साधा.

अधिक माहितीसाठी संपर्क 
देशमुख सर 
9284735932
9657856339

Post a Comment

0 Comments