DESHMUKH CLASSES

DESHMUKH CLASSES

वर्ग 8 वी मधील विद्यार्थ्यांकरिता नवोदय विद्यालय अर्ज भरणे सुरू झाले आहे.

वर्ग 8 वी मधील विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात वर्ग पाचवी मध्ये प्रवेश मिळाला नव्हता पण वर्ग आठवी मध्ये प्रवेश मिळवण्याची इच्छा आहे अशी विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याकरिता नवोदय विद्यालय कडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. 
ग्रामीण व शहरी भागातील खूप सारे विद्यार्थी अशी आहेत जे वर्ग पाचवी मध्ये नवोदय विद्यालयामध्ये पात्र ठरलेले नाहीत परंतु वर्ग आठवी मध्ये ते खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून वर्ग आठवी मध्ये होणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेच्या परीक्षेमध्ये पास होण्याची पात्रता ठेवतात अशा विद्यार्थ्यांकरिता प्रवेश अर्ज भरणे सुरू झाले आहे. 
वर्ग 8 वी करिता नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम हा थोडा वेगळा असून त्यामध्ये इंग्रजी हिंदी गणित व विज्ञान या चार विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments