🎯सी व्ही रमण बालवैज्ञानिक परीक्षा 2026
वर्ग 5 वी,6 वी,7 वी,8 वी व 9 वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या परिक्षेला बसू शकतात.
📚इयत्ता 5 वी ते 9 वी
✈️विमानाने इस्त्रो सहल (थुंबा\श्रीहरीकोट्टा)
🛸बालवैज्ञानिकांसाठी नाविण्यपूर्ण कार्यशाळेचे आयोजन
🗞️राज्यस्तरीय बक्षिसे एकूण ५
🔬दुर्बिण ४ हजार किंमतीची
📡विज्ञान प्रयोग साहित्य १५०० किमतीचे
🛰️विज्ञान प्रयोग साहित्य १३०० किमतीचे
🧬विज्ञान प्रयोग साहित्य १२०० किमतीचे
🧲विज्ञान प्रयोग साहित्य ११०० किमतीचे
🧪जिल्हास्तरीय बक्षिसे एकूण १२
⚗️रोबोटिक्स १००० किमतीचे
🌡️मायक्रोस्कोप ८०० किमतीचे
💉विज्ञान प्रयोग साहित्य ७०० किमतीचे
🔭विज्ञान प्रयोग साहित्य ६०० किमतीचे
🔭विज्ञान प्रयोग साहित्य ५५० किमतीचे
🗜️तालुकास्तरीय बक्षिसे एकूण १५
🧲विज्ञान प्रयोग साहित्य ५०० किमतीचे
🛰️विज्ञान प्रयोग साहित्य ४५० किमतीचे
📡विज्ञान प्रयोग साहित्य ४०० किमतीचे
🔬विज्ञान प्रयोग साहित्य ३०० किमतीचे
🧬तसेच शालेय स्तरावर उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्र मिळेल
अधिक माहितीसाठी संपर्क
देशमुख सर
9284735932
0 Comments