*🌹वर्ग 9 वी च्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शेअर करा🌹*

🌺*ISRO च्या YUVIKA या 14 दिवशीय मोफत निवासी camp*🌺
🌷*📣 इस्त्रो तरुण वैज्ञानिक सहल उपक्रम (युविका ISRO) १४ दिवसांची मोफत सहल*🌷

*🪷दरवर्षी ISRO व्दारे में महिन्यात देशभरातील प्रज्ञावंत मुलांची निवड युविका Camp साठी केली जाते.🪷*

*🌸निवड झालेल्या मुलांचा जाण्या येण्यापासून निवास, जेवण वगैरे खर्च ISRO तर्फे केला जातो.🌸*

* 🏵️*Space Technology बद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिका व्दारे माहिती दिली जाते.🏵️*

🪻*Rocket Launching देखिल मुलांना प्रत्यक्ष पहाता येते.*🪻

*🌻ISRO Chairman शी संवाद साधण्याची मिळते मुलांना संधी.🌻*

*🌼निवड करताना 8वीचे गुण, विद्यार्थ्यांनी Science, Sports Competitions, NCC वगैरे मध्ये घेतलेला सहभाग विचारात घेतला जातो.🌼*

*🍁*महत्वाचे म्हणजे निवड करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 15% गुण अधिक दिले जातात.*
*याबद्दल माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागातील बहुतेक विद्यार्थी यापासून वंचित राहतात.*🍁*

🌿*या Group वरील ज्यांची मुले यंदा नवव्वीत आहेत त्यांनी यांचा जरूर विचार करावाच त्याबरोबर हि माहिती आपल्या संपर्कातील सर्वाना जरूर द्या.*🌿



🌱*वर्ग ९ वी करिता🌱*
☘️*लाभ* ☘️- 
🍀*AC ट्रेनने इस्त्रो (थुंबा/श्रीहरीकोटा १४ दिवसांची सहल) 🍀*
*आवश्यक कागदपत्रे*
१) आधार कार्ड
२) मोबाईल नंबर
३) ईमेल आयडी
४) वर्ग ८ वी मार्कशीट
५) ऑलिंपियाड प्रमाणपत्र
६) NCC प्रमाणपत्र
७) scout and Guide प्रमाणपत्र
८) खेळाचे प्रमाणपत्र
९) इस्त्रो कडून मिळणारे बोनाफाईड
१०) सायंन्स फेयर प्रमाणपत्र


🪴*खेद वाटतो कि Talented विद्यार्थी नोंदणी न केल्यामुळे या संधी पासून वंचित राहतात.*🪴

🌴*काही मदत पाहिजे असल्यास जरूर संपर्क साधा.*🌴

🌳*अधिक माहितीसाठी संपर्क*🌳
🥇*देशमुख सर*🥇🥈
🥈*9284735932*