🏫 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)
➡️ परीक्षांचे आयोजन – पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत.
📍 इ. १२ वी (HSC) परीक्षा 2026
👉 लेखी परीक्षा: 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
ऑनलाइन परीक्षा: माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांसाठी.
प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षा:
➤ 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2026
➤ यात NSQF अंतर्गत व्यावसायिक विषय, माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान यांचा समावेश.
📍 इ. १० वी (SSC) परीक्षा 2026
👉 लेखी परीक्षा: 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026
0 Comments